दुर्बल घटकांसाठी आरोग्य सुविधा
नवी दिल्ली, दि.०१ – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत डॉ. आंबेडकर फाऊंडेशन ही स्वायत्त संघटना गंभीर आजार असलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या रुग्णांना अनुदान स्वरुपात मदत देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय मदत योजनेची अंमलबजावणी करते. देशातील निवडक रुग्णालयांच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते.
Please follow and like us: