उसने पैसे परत मागितल्याच्या वादातून खाली पडून छातीला काच लागल्याने मृत्यू
डोंबिवली दि.१२ – कल्याण पूर्व राजाराम तोवर असणाऱ्या टेलर च्या दुकनात सकाळी साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास राकेश कुमार हा दारू प्राशन करून आला होता. यावेळी शैलेश कश्यप त्या ठिकांनी होता. शैलेश ने राकेशला उसने दिलेले पैसे परत मागितले. काही क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
हेही वाचा :- डोंबिवली ; कर्जाला कंटाळून एका तरुणाची आत्महत्या
यावेळी कौटर खाली पडल्याने त्यावरील काच फुटली व दुकानात सर्वत्र काचा झाल्या संतापेल्या शैलेश ने राकेश ला ढकलून दिले. राकेशकुमार खाली पडल्याने एक काच त्यांच्य छातीत घुसली व राकेश गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र राकेश यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात शैलेश कश्यप विरोधात गुन्हा दाखले करण्यत आला आहे.
Please follow and like us: