हिंदु जनजागृती समितीतर्फे ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई दि.१८ – गेल्या काही दिवसांपासून भारतात हेतूतः ‘हलाल’ उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे.

हेही वाचा :- हलाल’ चा शिक्का असलेली उत्पादने खरेदी करू नका

या अघोषित हलाल सक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीतर्फे पुणे, कोल्हापूर, कणकवली, जळगाव, अमरावती, नागपूर आणि गोवा येथे ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा :-  हलाल सक्ती विरोधी परिषदेत ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लोकार्पण !

पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्लिम देशांच्या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. या हलाल सक्तीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.‌

हेही वाचा :- मुंबई महापालिका हेच लक्ष्य, अंधेरी पोटनिवडणुकीकडे दुर्लक्ष – शेखर जोशी

Leave a Reply

Your email address will not be published.