* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा ‘ध्वनी, वायु प्रदुषण टाळण्याचे आवाहन – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा ‘ध्वनी, वायु प्रदुषण टाळण्याचे आवाहन

मुंबई दि.०९ :- राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेवून येवो. हा सण साजरा करताना ध्वनी व वायु प्रदुषण टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन बैस यांनी शुभेच्छा संदेशात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *