पंचगव्य आणि शाडूमाती मिश्रित गोमय गणेश
प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पंचगव्य आणि शाडूमाती मिश्रित गोमय गणेश गणेशमूर्ती एक उत्तम पर्याय आहे. भारतीय वंशाच्या देशी गाईच्या पंचगव्य आणि शाडूमाती चा वापर करून मोठ्या कल्पकतेने गणेश मूर्ती बनविल्या आहेत. मूर्तींसाठी वापरलेले रंग हे पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक आहेत.
शास्त्रा प्रमाणे गणेशमूर्ती एक फुटाच्या असल्या पाहिजेत तसेचत्या आतून पोकळही नसाव्यात. हा विचार करून पंचगव्य आणि शाडूमाती मिश्रित गोमय गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. विसर्जन केल्यानंतर या मूर्ती पाण्यात विरघळणार आहेत.
पंचगव्य आणि शाडूमाती मिश्रित गोमय गणेश मूर्ती खालील ठिकाणी मिळतील.
श्री. वेलणकर, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा ठाणे, ब्राह्मण सेवा संघाच्या बाजूला ( मोबाईल नंबर – 7666983207 ) येत्या ५ ऑगस्ट २०१९ पासून नोंदणीला सुरूवात होणार आहे.
आणि
कामधेनू पंचगव्य केंद्र.
शॉप नंबर ४, महावीर कुरीअर समोर, तळ मजला, एम जी रोड, गंगर आयनेशन जवळ, मुलुंड (पश्चिम)
सोमवार ते शनिवारी सकाळी ११ ते रात्री ८
(रविवारी बंद)
8369209459 / 7588582342
(मुकुंद घैसास किंवा अभय छत्रे)