लम्पी आजाराने राज्यात चार हजार जनावरांचा मृत्यू
– शेतकरी, पशुपालकांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- राज्यात लम्पी आजाराने आतापर्यंत चार हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.
मृत जनावरांचे शेतकरी, पशुपालक यांना राज्य शासनाकडन अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.
मृत झालेल्या दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना ३० हजार रुपये तर ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये आणि वासरांच्या पशुपालकांना १६ हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रेच’ – शेखर जोशी
——-