माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर; अतिदक्षता विभागात उपचार सुरू
मुंबई दि.२५ :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी अर्धबेशुद्ध अवस्थेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तपासणीदरम्यान त्यांना ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले आले.
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
जोशी यांना सोमवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोशी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून मेंदूविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.