* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई सेंट्रल येथील बहुमजली इमारतीला आग – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

मुंबई सेंट्रल येथील बहुमजली इमारतीला आग

मुंबई दि.२७ :- मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या बहुमजली इमारतीला आज सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. इमारतीला आग लागताच धुराचे लोट इमारतीत पसरू लागले.

बोरिवली- विरार पाचवी, सहावी मार्गिका; खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची काम करण्यास ‘एमआरव्हीसी’ ला मान्यता

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. विजेच्या तारा आगीच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा आगीत जळून खाक झाल्या. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना शिड्यांच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *