तेल विपणन कंपन्यांच्या अचल कार्यकारी भांडवलाचे वित्तपोषण दीर्घकालीन परदेशी कर्जाद्वारे

नवी दिल्ली, दि.०४ – तेल विपणन कंपन्यांच्या अचल कार्यकारी भांडवलाचे वित्त पोषण परदेशी चलन कर्जाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्या टप्प्याटप्याने पाच वर्षांच्या मुदतीचे 10 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे कर्ज घेतील. सुरुवातीला 4 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा हप्ता असेल त्यानंतर दोन टप्प्यात 3 अब्ज अमेरिकी डॉलर्सचे दोन हप्ते असतील. सर्व कर्ज आजमितीपासून एका वर्षात पूर्ण करण्यात येतील.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email