कर्मचारी निवड आयोगाची गट “ब” आणि “क” साठी भर्ती प्रक्रिया

नवी दिल्ली, दि.२१ – विविध विभाग आणि संघटनांमधील गट “ब” (अराजपत्रित) आणि गट “क” च्या 130 श्रेणीतील 1136 रिक्त जागा भरण्यासाठी कर्मचारी निवड आयोगाने जाहीरात दिली आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये या जागा रिक्त असून याबाबतची सविस्तर माहिती www.ssc.nic.in आणि प्रादेशिक कार्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लेखी परिक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2018 आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email