प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांची आत्महत्या

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२० :- दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली. भायखळा येथील निवासस्थानाच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी जीवन संपविले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. गुरुवारी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. काळाचौकी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.