ठाकुर्ली दि.२४ :- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेला सरकता जिना आजपासून सुरू करण्यात आला. सरकता जिना सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरातील लोकवस्ती वाढली आहे. ९० फूट रस्ता, डोंबिवली एमआयडीसी, पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी या भागातील बहुतांशी रेल्वे प्रवासी कमी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा वापर करतात.