चार देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींकडे परिचय पत्र सुपूर्द केली
नवी दिल्ली, दि.०९ – नामिबियाचे उच्चायुक्त, मालदीव, तुर्कमेनिस्तान आणि सुदानच्या राजदूतांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभारत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे आपली परिचय पत्र सुपूर्द केली.
हेही वाचा :- सामाजिक संदेश देत जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न
गॅब्रीएल पी. सिनिंबो, उच्चायुक्त, नामिबिया
एैशथ मोहम्मद दिदी, मालदीवच्या राजदूत
शालर गेल्डीनाझारोव्ह, राजदूत तुर्कमेनिस्तान
अहमद युसूफ महम्मद एल्सीडीग, सुदानचे राजदूत
Please follow and like us: