रे रोड येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी तांत्रिक दुरूस्तीच्या कामासाठी तात्पुरती बंद

मुंबई दि.०३ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभागातील ‘हिंदू वैंकुठधाम’ येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी तांत्रिक आणि दुरूस्तीच्या कामामुळे येत्या १० मे पर्यंत बंद राहणार आहे. या ठिकाणी असणारी पारंपरिक पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत आहे.

राज्यात वन्यजीव व्यवस्थापनाचे काम अभिनंदनीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

नागरिकांची गैरसोय होऊ नये, नजीकच्या चंदनवाडी, वरळी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा पर्याय या कालावधीत उपलब्ध असेल, असेही ‘ई’ विभाग कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.