कल्याण डोंबिवली महानगर पालिका पत्रकार संघाची ६ जून रोजी निवडणूक

कल्याण कल्याण डोंबिवली महानगर पालिका पत्रकार संघाची निवडणूक होत असून या करिता ६ जून रोजी अध्यक्षपदासह ,कार्यध्यक्ष , उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सहसचिव पदा साठी मतदान घेण्यात येणार आहेत. या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेले नॉमिनेशन अर्ज खालील प्रमाणे आहेत. अध्यक्ष पदासाठी प्राप्त अर्ज निर्मल चौधरी,
सुभाष पटनाईक,
सतीश तांबे
उपाध्यक्ष पदासाठी
राजू काऊतकर,
स्वप्नील शेजवळ,
योगेश गोडे
कार्याध्यक्ष पदासाठी
सुरेश काटे,
कुणाल म्हात्रे,
सचिव पदासाठी प्राप्त अर्ज
नीलम चौधरी,
अशोक वर्मा
खजिनदार पदासाठी प्राप्त अर्ज
एजाज शेख,
संतोष होळकर,
दत्ता भाटे
सहसचिव पदासाठी
दीपक बागुल,
आकीब शेख


या पत्रकार उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकी साठी एका पदासाठी दोन ते तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ती पत्रकार संघाची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email