डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘मनसे’तर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

डोंबिवली दि.१४ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या १७ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे यंदा दुसरे वर्ष आहे.

‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार तातडीने हटविण्याची मागणी

मनसे डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उदघाटन पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांच्या हस्ते झाले.

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

पुस्तक खरेदीवर २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. मनसे नेते व आमदार राजु पाटील यांनी हे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.