डोंबिवली ; दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघातात तरुणाचा मृत्यू

डोंबिवली दि.१३ – भिवंडी शांती नगर येथे राहणारे इसाक उर्फ पोपा मुस्ताक शेख हा १२ वर्षीय मुलगा व त्याचा मित्र मोहमद सदाक मोहम्मद जब्बार शेख यांच्या दुचाकीने दोघे गुरुवारी रात्री च्या अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानाक येथे आले होते.

हेही वाचा :- डोंबिवली – भरधाव दुचाकीच्या धडकेत १३ वर्षीय मुलगी जखमी

तेथून परतत असताना दुचाकीची अचानक रेस झाल्याने ती मोहम्मद शेख यांच्या नियंत्रणा सुटली व दुचाकी स्काय वोक च्या खांबास धडकली या अपघातात मोह्म्म्म सदाक याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृतू झाला. या प्रकरणी महत्मा फुले पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email