डोंबिवली ; उद्या पाणी पुरवठा बंद
डोंबिवली दि.०१ – प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र २६ जानेवारी असल्याने त्या दिवशी पाणी पुरवठा सुरू होता. त्या ऐवजी येत्या शनिवारी २ ता २४ तास पाणी पुरवठा बंद असणार आहे.
हेही वाचा :- डोंबिवली ; जागतिक कॅन्सर डे निमित्त “उम्मीद” चे आयोजन !
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने २ ता पाणी पुरवठा बंद असेल ,नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा असे आवाहन केले आहे. शुक्रवार रात्री १२ ते शनिवार रात्री १२ पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल असेही कळवण्यात आले.
Please follow and like us: