डोंबिवली ; भंगार विक्रेत्याला लुबाडले
डोंबिवली दि.१३ – कल्याण पूर्व कातेमानवली येथील साई बाबा नागर साई कृपा चाळीत राहनारे जयप्रकाश जैस्वाल हे भंगार विक्रेता रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास खडेगोळवली रायगड कॉलनी येथे फोनवर बोलत असताना आशिष पांडे ,निलेश गुप्ता ,पगला ,व त्याचा एक साथीदार त्या ठीकांनी आले.
हेही वाचा :- कल्याणात घरफोडी
त्यांनी जैस्वाल यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली व त्याच्या खिशातील अडीच हजारांची रोकड काढून तेथून पळ काढला. या प्रकरणी जैस्वाल यांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी आशिष पांडे ,निलेश गुप्ता ,पगला व त्याचा एक साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: