डोंबिवली ; बोलण्यात गुंतवून विद्यार्थ्यांची चैन लंपास

डोंबिवली दि.३० – कल्याण पुर्व तिसंगाव पाडा येथे राहणार शुभम बडगुजर हा १८ वर्षीय विद्यार्थी गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसह ट्युशनसाठी पायी चालत विजय नगर परिसरात पोहचले. असताना एका अज्ञात इसमाने शुभम व त्याच्या मित्राला हटकले.

हेहि वाचा :- कल्याण ; अश्लील व्हिडियो दाखवून करायचा अल्पवयीन मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार

या इसमाने त्यांना बोलण्यात गुंतवून शुंभम जवळील २५ हजार रुपये किमतीची चैन घेऊन तेथून पसार झाला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्याने शुभमने या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email