डोंबिवली ; सोन्याचे दागिने चोरले
डोंबिवली दि.०६ – डोंबिवली पूर्वेतील कल्याण रोड परिसरात सुंदर निवास येथे शिक्षिका संघमित्र बेंडखळे यांचे घर आहे. या घराच्या मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी भांडी आणि दोन पंखे असा पाच हजारांचा मुद्देमाल चोरला. तर दुसर्या घटनेत नंदकुमार यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीस हजाराची सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली असून याप्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :- कल्याण ; खेळत असताना दगड फेकल्याच्या वादातून मुलासह आईला मारहाण
Please follow and like us: