डोंबिवली ; उघड्या खिडकीवाटे घरात घुसून चेनसह मोबाईल रोकड लंपास….
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील भोपरगाव धर्मागृह संकुल येथे राहणारे जितेश भोईर काल रात्री घरात झोपले असताना होते हि संधी साधत अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या खिडकीवाटे घरात घुसून घरात प्रवेश करत घरातील सोन्याची चेन,व्हिओ,मोबाईल फोन पोकेट असा मिळून एकूण २८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
हेही वाचा :- डोंबिवली ; पालिकेच्या सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला
सकाळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: