डोंबिवली ; घरफोडी साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
डोंबिवली दि.१२ – डोंबिवली पूर्वेकडील खोणी पलावा येथील ओर्चीड येथील एका रूम मध्ये एकूण साडे तीन लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीकल वायरची बंडल ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्याने या रूमचे कुलूप तोडून रूम मधील साडे तीन लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रीकल वायरची बंडल चोरून नेले.
हेही वाचा :- डोंबिवली ; घरफोडी साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
चोरी झाल्याचे निदर्श नास आल्याने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
Please follow and like us: