Crime डोंबिवली ; हुक्का विकणारा अटकेत February 6, 2019February 6, 2019 Mumbai AasPaas 0 Comments arrested, crime, dombivli, holder, hookah, Khoni village डोंबिवली दि.०६ – खोणी गाव परिसरातील देवास हॉटेलच्या मागे हुक्का विकणारा आशिष कदम याला मानपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. कदम यांच्या कडून हुक्का पिण्याचे सुमारे चार हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. हेही वाचा :- डोंबिवली सोन्याचे दागिने चोरले Please follow and like us: