डोंबिवली ; भरधाव रिक्षाच्या धडकेत ४ वर्षाचा चिमुकला जखमी

डोंबिवली दि.१३ – भरधाव रिक्षाच्या धडकेत एक ४ वर्षाचा चिमुकला जखमी झाला असून सिद्धार्थ काळ असे जखमी झालेल्या मुलाच नाव आहे. दत्त नगर नेहरू रोड येथील किर्तीकर निवास येथे राहणारा चार वर्षाचा सिद्धार्थ दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास नजीक असलेल्या रस्त्यावरील दुकानात गेला असता दत्ता चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने त्याला धडक दिली. या धडकेत सिद्धार्थला दुखापत झाली असून या प्रकरणी फरार रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :- दिल्लीत करोल बाग इथल्या आगीतल्या मृतांप्रती पंतप्रधानांकडून दु:ख

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email