डोंबिवली ; बंद खोलीत मृतदेह आढळला

डोंबिवली दि.०८ – डोंबिवलीमध्ये एका इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु असताना एका खोली मधून ददुर्गंधी येवू लागल्याने रूम च्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून पहिले असता एका इसम खुर्चीवर बसलेल्या अवस्थेत मयत झालेला आढळून आले या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीसनी पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :- कल्याण ; फेरीवाला अतिक्रमण पथकातील कर्मचार्यांना शिवीगाळ व मारहाण…

डोंबिवली पूर्वेकडील संगीतावाडी साईराम सोसायटीचे दुरुस्तीचे काम सुरु होते. या दरम्यान एका कामगाराला एका खोलीतून दुर्गंधी येऊ लागला. त्या खोलीचा दरवाजा उघडा होता याबाबत त्याने सोसायटीच्या सदस्यांना कळवले त्यांनी दरवाजा उघडून आत जावून पहिले असता आनंद देसाई हा तरून मयत अवस्थेत आढळून आला.या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानाकात माहिती देण्यात आली पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email