डोंबिवली ; भरदिवसा घरफोडी

कल्याण दि.०४ – डोंबिवली आयरे रोड येथील राकेश हाईत्स येथे राहण-या प्रचीती खडपकर या महिला काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीला शाळेत सोडण्यात गेल्या होत्या. हि संधी साधतअज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी त्यांनी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :- कल्याण मोबाईल लांबवला

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email