डोंबिवली पूर्वचा पाणी पुरवठा मंगळवार ऐवजी शुक्रवारी बंद
डोंबिवली दि.१८ – डोंबिवली पूर्वला दर मंगळवारी बंद असणारा पाणी पुरवठा १८ तारखेला सुरू असणार असून शुक्रवार २१ रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तांत्रिक कारणामुळेच हा बदल या आठवड्या पुरता असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या उपभियंत्यांनी सांगितले.
हेही वाचा :- डोंबिवलीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना मिळणार व्यासपीठ
विशेष म्हणजे उद्या १८ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात येत आहेत त्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याची चारचा असून अधिकारी पण बदल का केला ते सांगत नाहीत वरून आदेश आला असे उत्तर अधिकारी देत आहेत प्रधानमंत्री येत असल्याने हा बदल केला का असे विचारले असता त्या आदीकार्याने उत्तर देणे टाळले.
Please follow and like us: