डोंबिवली – भरधाव दुचाकीच्या धडकेत १३ वर्षीय मुलगी जखमी

डोंबिवली दि. १० – डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी किसन छाया बिल्डींग मध्ये राहणारे समीर कांबळे यांची १३ वर्षीय मुलगी राशी व ९ वर्षीय मुलगा वीर हे शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ठाकूरवाडी गोकुळ हॉस्पिटल समोरू जात असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मुलगी राशी हिला धडक दिली.

हेही वाचा :- कल्याण ; सोनाराला लाखोंना गंडवले

या धडकेत राशीला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्नालयात दखल करण्यात आले आहे. तर या अपघता नंतर दुचाकीस्वार पसार झाला ,या प्रकरणी कांबळे यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकिस्वार विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email