डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली दि.०८ – पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील रिद्धी सिद्धी इमारतीमध्ये राहणार्या अमोल मोरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटयाने सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तु आणि रोख रक्कम असा ७१ हजारां रुपयांचा ऐवज चोरला. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा :- ‘टायगर’साठी २४ तासांत १० लाख, मृत्यूशी झुंज सुरूच
Please follow and like us: