Dombivali ; गायक-संगीतकाराच्या घरात चोरी

डोंबिवली दि.२८ :- पूर्वेतील कल्याण रोडवर असलेल्या मंजुनाथ शाळेसमोरील सुंदर निवास इमारतीमध्ये गायक आणि संगीतकार विजय मोरे यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने घरातील 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल. 10 हजार रुपये किमतीचा हार्मोनियम, 5 हजार रुपये किमतीचा टीव्ही व 500 रुपये किमतीचा टेबल पंखा चोरून नेला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- कल्याण-डोंबिवलीकरांकडून सांगली नगर वाचनालयास पुस्तके प्रदान

Leave a Reply

Your email address will not be published.