Dombivali ; मोटारसायकल चोरी

डोंबिवली दि.२५ :- पूर्वेतील अयोध्या नगरी येथील रिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हार्दिक मुकेश मेहता (२६) यांनी काका केतन मेहता यांची मोटारसायकल डोंबिवली एमआयडीसी फेज १ मधील जलाराम ऑर्गेनिक कंपनीजवळ पार्क केली असता चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- डोंबिवलीत सोनसाखळी चोरी

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email