Dombivali ; गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास
डोंबिवली दि.११ :- कोळेगाव पाईपलाईन रोडला असलेल्या प्रभू प्रसाद बिल्डिंग मध्ये राहणारे दीपक खलाणे घेसररोड येथील बाजारात खरेदी करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत विचित्र घरफोडी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास