Dombivali ; बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न
डोंबिवली दि.११ :- कल्याण पश्चिमेतील बैलबाजार येथील रिजेन्सी इस्टेटमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. रविवारी मध्यरात्रीच्या वेळी चोरट्याने पासबुक प्रिंटींग मशीनचे देखील नुकसान केले. याप्रकरणी शाखाधिकारी अनघा लोके यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :- आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे