महापालिका शाळेतील मुलांना श्रवण यंत्राचे वाटप
मुंबई दि.१० :- सूर्योदय फाउंडेशनतर्फे ‘दि गिफ्ट ऑफ साउंड’ या नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई महापालिका शाळेतील मुलांच्या श्रवण क्षमतेची चाचणी केली जाणार आहे.
लोढा यांच्या ‘सीबीआय’ चौकशीसाठी याचिका
या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील १२० विद्यार्थ्यांना गडकरी यांच्या हस्ते मोफत श्रम यंत्राचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.