उपायुक्त सु रा पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी
डोंबिवली दि.०८ – कल्याण डोंबिवली महापालिकेत गेली २५ वर्षे कार्यरत असलेले उपायुक्त सुरेश रा पवार यांना अतिरिक्त आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी आयुक्त गोविद बोडके यांनी दिली आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत अत्याधुनिक सुविधा असलेले “बाज आर आर हॉस्पिटल
पवार हे महापालिकेत १९९४ पासून कामाला लागले असून गेली १७ वर्षे उपायुक्त म्हणून काम करत आहेत. २०१४ मध्ये त्यांनी आपल्याला नियमाप्रमाणे अतिरिक्त आयुक्त पद द्यावे म्हणून विनंती पत्र त्यांनी आयुक्तांना दिले होते अखेर ५ वर्षांनी त्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Please follow and like us: