कस्टम अधिकारी बतावणी करत १२ लाखांना गंडवले

डोंबिवली दि.१७ – कल्याण पश्चिम टावरी पाडा येथील शंकेश्वर प्रीसिडेन्सी येथे राहणारे जयश्री कडली यांच्याशी सिंह कुमार नावाच्या इसमाने फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर कडली यांच्या मोबाईल वर सिंह कुमार आणि नासीर आली याने फोन करून इमेल करून पार्सल सीस करण्याची भीती दाखवत कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करून जयश्री यांना तब्बल १२ लाख २४ हजार ०२१ रुपयांना गंडा घातला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email