रेती चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
डोंबिवली दि.२३ – आज पहाटेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुर्गाडी सर्कल येथे नाकाबंदी दरम्यान एका ट्रेलर मध्ये रेती आढळून आपल्या पोलिसांनी सदर ट्रेलर थांबवला .चालकाकडे रेतीचा परवाना नसल्याने विना परवाना रेती चोरी करून स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्यासाठी रेती घेवून जात असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी ट्रेलर चालक राजेश कुमारसह एका विरोधात गुन्हा दाखल करत राजेश कुमार ला अटक केली आहे .तर ट्रेलर सह रेती जप्त केली आहे.
Please follow and like us: