प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘दांडी यात्रे’च्या संकल्पनेवर आधारित देखणा चित्ररथ
नवी दिल्ली, दि.२६ – प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात दरवर्षी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचा चित्ररथ सहभागी होतो. यंदा महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘दांडी यात्रे’च्या संकल्पनेवर आधारित फुलांचा चित्ररथ या विभागाने तयार केला होता.
हेही वाचा :- दहावीचा पळालेला विद्यार्थी कल्याण रेल्वे स्टेशनवर सापडला
‘वंदे मातरम’ असे नाव असलेल्या या चित्ररथावर महात्मा गांधींचा पूर्णाकृती पुतळा आणि दांडी यात्रेचे दृश्य साकारण्यात आले होते. फुलांनी सजवलेल्या या आकर्षक चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Please follow and like us: