संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)-2018 चा अंतिम निकाल

नवी दिल्ली, दि.०६ – केंद्रीय लोकसेवा आयोगाने नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)-2018चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. गुणवत्तेनुसार एकूण 100 उमेदवारांची निवड झाली आहे. या उत्तीर्ण उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी, केरळमधल्या येथील इंडियन नेव्हल अकॅडमी आणि हैदराबाद येथील एअरफोर्स अकॅडमीत प्रशिक्षण देण्यात येईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email