छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव अवघ्या ७ तासांत – वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी

मुंबई दि.१७ :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव अंतर वंदे भारत एक्स्प्रेसने अवघ्या ७ तासांत पार केले. या मार्गावर सर्वात वेगवान एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी तेजस एक्स्प्रेस आठ तासांहून अधिक वेळ घेते.

नाटक व्यवसाय आणि नाट्यगृहांची सध्याची अवस्था यात नक्कीच बदल होतील- प्रशांत दामले

मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या चाचणीतच विक्रमी प्रवासाची वेळ नोंदवण्यात आली. मंगळवारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ५.५३ वाजता निघाली आणि प्रभावी वेळेत अंतर कापून दुपारी १२.५० वाजता गोव्यात पोहोचली.

Leave a Reply

Your email address will not be published.