महेश पाटील प्रतिष्ठान तर्फे दाखले वाटप शिबीर

माजी नगरसेविका सौ. सायली संजय विचारे व महेश पाटील प्रतिष्ठान* यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18/06/22 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत एक दिवस दाखले वाटप शिबीरचे आयोजन केले आहे.

परिसरातील विद्यार्थी व पालक यांना दाखले मिळवताना होण्याऱ्या त्रासपासून मुक्तता मिळावी व त्यांना सहजरित्या दाखले उपलब्ध व्हावे या उद्देशाने एक दिवस दाखले वाटप शिबीर याचे आयोजन इथले स्वयंवर सभागृह, पाथरलीं रोड . डोंबिवली पूर्व येथ केले आहे.

तरी प्रभागातील जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. सायली संजय विचारे यांचा तर्फे करण्यात आले आहे.

Hits: 189

Leave a Reply

Your email address will not be published.

RSS
Follow by Email