बोईंग ७४७ – ४०० विमानाच्या विशिष्ट विमान सेवांसाठी भरपाईत सुधारणा करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.०५ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील अर्थविषयक केंद्रीय समितीने बोईंग ७४७ – ४०० विमानाच्या देखभालीसाठी आणि खर्चाची भरपाई म्हणून २०१६-१७ या वर्षासाठी ५३४.३८ कोटी रुपये अधिक कर दयायला मंजुरी दिली आहे. अतिविशिष्ट लोकांसाठी हे विमान वापरले जाते.

कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून या भरपाईमुळे त्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email