शांततामय उद्देशांसाठी बाह्य अंतराळ शोध आणि उपयोग

नवी दिल्ली, दि.२८ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला, शांततामय उद्देशांसाठी बाह्य अंतराळ शोध आणि उपयोग यातील सहकार्याकरिता भारत व साओ टोम आणि प्रिसिंप या दोन देशांमध्ये झालेल्या कराराबाबत अवगत करण्यात आले. या करारावर 7 सप्टेंबर 2018 ला नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. दूरसंवेदन, उपग्रह दळणवळण, अंतराळ विज्ञान आणि बाह्य अंतराळ शोध या क्षेत्रात संशोधनाला या करारामुळे चालना मिळणार आहे.

हेही वाचा :- पंतप्रधान अंदमान आणि निकोबार बेटांचा दौरा करणार

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email