कल्याण टिळक चौक परिसरात घरफोडी

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरात आनंद इमारतीमध्ये राहणार्‍या संदेश वैध यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 53 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना गुरुवारी भर दिवसा घडले असून याप्रकरणी वैद्या यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :- LIVE UPDATE ; रुळावरून घसरले सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे, 7 जणांचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published.