कल्याणमध्ये घरफोडी

कल्याण दि.२९ :- पश्चिमेतील छत्री बंगला येथील ओम पुष्पांजली इमारतीत राहणाऱ्या नितीन गणपत डोहळे (४२) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे लॅच व कुलूप तोडून चोरट्याने घरातील ९४ हजार रुपये किमतीचे दागिने व ३२ हजार रुपये रोकड असा एकूण १ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :-  Kalyan ; अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे विकृत जिम ट्रेनर गजाआड

Leave a Reply

Your email address will not be published.