संयुक्त राष्ट्र संघातर्फे बँकॉक येथे बुद्ध पौर्णिमा महोत्सव
मुंबई दि.२५ :- संयुक्त राष्ट्र संघातर्फे येत्या १ आणि २ जून रोजी बँकॉक येथे बुदै पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९१.२५ टक्के
संयुक्त राष्ट्र संघातर्फे बुद्ध पौर्णिमा उत्सव सर्वप्रथम २००१ या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात साजरा करण्यात आला.
‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चा रविवारी समारोप – सावरकर जयंतीनिमित्त दादर येथे भव्य पदयात्रा
त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघातर्फे विविध देशांत बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ‘बौद्ध धम्मातील प्रज्ञा आणि जागतिक संकटांचा मुकाबला’ या विषयावर आठवले या कार्यक्रमात विचार मांडणार आहेत.