मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द
मुंबई दि.१८ :- प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचा आज संध्याकाळी होणारा प्रकाशन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाले होते.
कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
त्यामुळे हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आज संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार होता.