ठळक बातम्या

भारत बायोटेकच्या इंट्रानेजल करोना लसीला संवर्धक मात्रा म्हणून मान्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२३ :- भारत बायोटेकच्या इंट्रानेजल करोना लसीला संवर्धक मात्रा म्हणून मान्यता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही संवर्धन मात्रा अठरा वर्षाखालील व्यक्तींसाठी वापरता येणार आहे.

ही इंट्रानेजल करोना लस शरीरात इंजेक्शनप्रमाणे टोचली जाणार नसून ही संवर्धक मात्रा नाकावाटे दिली जाणार आहे. ही संवर्धन मात्रा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.‌ या संवर्धन यात्रेसाठी शुक्रवारी संध्याकाळपासून ‘कोविन’ या ॲपवरूनही नोंदणी करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *