दिवाळीनिमित्त ‘बेस्ट’ योजना

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई- ‘बेस्ट’ उपक्रमाने दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास योजना आजपासून (१२ ऑक्टोबर) सुरू केली आहे.

येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत ही योजना सुरू राहणार असून या योजनेअंतर्गत ‘बेस्ट’च्या कोणत्याही मार्गावर ९ रुपयांत ५ बस फे-यांचा प्रवास करता येणार आहे.‌

प्रा. वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ पुरस्कार जाहीर

यासाठी प्रवाशांना ‘चलो” हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर प्रवाशांना योजनेतील पासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.‌ पासाची रक्कम ऑनलाइन भरल्यानंतर हा पास अँपवर मिळणार आहे .

बसमधून प्रवास करताना हा पास भ्रमणध्वनीवर वाहकाला दाखविल्
यानंतर तो ग्राह्य धरला जाणार आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published.